महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने FYJC (फर्स्ट इयर जूनियर कॉलेज) प्रवेश प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. त्याअंतर्गत, विद्यार्थ्यांना विविध करिअर पर्यायांची माहिती देण्यासाठी 'Career Path' या नवीन टॅबची ओळख करण्यात आली आहे. हे टूल विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील उद्दिष्टांनुसार योग्य करिअर निवडण्यास मदत करेल.
📌 'Career Path' टॅबचे वैशिष्ट्ये
-
155+ करिअर पर्यायांची माहिती:
-
योग्यता आणि अभ्यासक्रमांची माहिती: प्रत्येक करिअरसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अभ्यासक्रमांची माहिती दिली आहे.
-
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त: विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.
या साठी खालील लिंकला क्लिक करा